श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय खुली बुद्धिबळ स्पर्धा २०२५
अनिकेत रेडीजला अजिंक्यपद रत्नागिरी : रत्नागिरीतील राधाकृष्ण मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद रत्नागिरीच्या सहाव्या मानांकित अनिकेत रेडीज