नार्को को-ओर्डीनेशन जिल्हास्तरीय समितीची बैठकतडीपारीची प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावा : जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी, : अंमली पदार्थांच्या विरोधात कोस्टगार्डने बोटींची तपासणी करावी. पोलीसांसह सर्व यंत्रणांनी सतर्क राहून गांभीर्याने कारवाई करावी. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे