कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांची रत्नागिरी व रायगड जिल्हा निरीक्षक म्हणून निवड
रत्नागिरी :आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने मुंबई येथे दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी राज्यातील काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेते नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक