
कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांची रत्नागिरी व रायगड जिल्हा निरीक्षक म्हणून निवड
रत्नागिरी :आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने मुंबई येथे दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी राज्यातील काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेते नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली सदर बैठकीत लोकसभा क्षेत्रातील स्थानिक पातळीवरील राजकीय स्थितीची सविस्तर माहिती मिळावी याकरता लोकसभा क्षेत्र निहाय निरीक्षक व समन्वयकांची नियुक्ती आपल्या निर्णय घेण्यात आला त्या अनुषंगाने मा.प्रदेश अध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशावरून लोकसभा क्षेत्र निहाय निरीक्षक व समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील यांची रत्नागिरी जिल्हा व रायगड जिल्हा निरीक्षक म्हणून नुकतीच निवड करण्यात आली.