राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीने लोकांचा पैसा आणि वेळ वाचतो : निखिल ग. गोसावी, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण
रत्नागिरी : राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली काढल्याने लोकांचा पैसा आणि वेळ यांचा अपव्यय होत नाही. पक्षकारांना तात्काळ न्याय