नवनिर्माण गौरव पुरस्कार जाहीर, सामाजिक क्षेत्राचा पुरस्कार जलयोद्धा अनिकेत लोहिया तर वैज्ञानिक क्षेत्राचा शिवाजी माने यांना
नवनिर्माण रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त २५-२६ ऑक्टोबर रोजी विविध उपक्रमांचे आयोजन रत्नागिरी : कोकणातील अखेरच्या घटकातील उपेक्षित विद्यार्थ्यांला उच्च शिक्षणाच्या प्रवाहात