रत्नागिरीत रंगणार कुस्त्यांची महादंगल; देशभरातील अव्वल ५० कुस्तीपटूंचा सहभाग
रत्नागिरी– उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयानिमित्त रत्नागिरीत देशभरातील नामांकित कुस्तीगिरांची कुस्त्यांची महादंगल रत्नागिरीत