Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः वायंगणी फाटा येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्याविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्हा टु व्हिलर,थ्री व्हिलर मॅकॅनिक व गॅरेज मालक असोसिएशन यांचे मोफत ब्रेकडावून सर्व्हिस कॅपचा शुभारंभ

रत्नागिरी  :येथील हातीस उरुसानिमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात,अशा वेळी भाविकांच्या वाहनांमध्ये बिघाड झाल्यास पर्याय काही नसतो म्हणून रत्नागिरी जिल्हा

पाचल, परुळे गावात गवा रेड्यांचा उपद्रव

राजापूर:- तालुक्यातील पाचल परिसरामध्ये बिबट्यापाठोपाठ आता गवारेड्यांचा त्रास वाढला आहे. परुळे येथील शेतकरी मनोहर सावंत यांच्या बागेतील सुमारे पन्नासहून अधिक

कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे २७ फेब्रुवारीला उपोषण

रत्नागिरी: कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे ठरल्याप्रमाणे कोकण रेल्वे स्थानकात दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी उपोषण करण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तानी केलेला आहे. कोकण

मिऱ्या बंधाऱ्याबाबतठेकेदाराला ‘पत्तन’ची नोटीस

रत्नागिरी:- मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची मुदत संपुष्टात आली तरी ५० टक्केच काम झाले आहे. आणखी ६ महिने मुदतवाढ मिळावी यासाठी वरिष्ठ

हेदलीतील वणव्यात झाडे जळून खाक

खेड: तालुक्यातील हेदली-काणेकर मोहल्ला येथे गुरूवारी दुपारी १.३० च्या सुमारास अचानक लागलेल्या वणव्यात झाडे जळून खाक झाली. येथील नगर परिषदेच्या

डॉ. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राचाएमआयडीसी सोबत सामंजस्य करार

रत्नागिरी : कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या (रामटेक) येथील महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राने एमआयडीसीसोबत सामंजस्य करार केला आहे.

शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं निवडणूक चिन्ह

मुंबई:- शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या पक्षाला नवं निवडणूक चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगानं ‘तुतारी

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 87व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री 3 वाजता

नाखरेत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करण्यासाठी विरोधात गुन्हा

रत्नागिरी :तालुक्यातील नाखरे कालरकोंड येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करण्यासाठी बसलेल्या संशयिता विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!