भाजपा रत्नागिरी दक्षिण कार्यालयात बिरसा मुंडा यांची जयंती साजरी
चिपळूण : धरती आबा म्हणून ओळखले जाणारे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती भाजपा रत्नागिरी दक्षिण संपर्क कार्यालयात आज सकाळी साजरी करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नगरसेवक संदीप भिसे, जिल्हा सरचिटणीस योगेश शिर्के, भाजपा चिपळूण शहर मंडल अध्यक्ष आशिष खातू, चिपळूण शहर महिला मोर्चा अध्यक्ष रुही खेडेकर, चिपळूणच्या उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, भाजपचे गटनेते शशिकांत मोदी, नगरसेविका रसिका देवळेकर, नगरसेवक तसेच नगरसेवक शुभम पिसे, नगरसेविका वैशाली निमकर, नगरसेविका शीतल रानडे, जिल्हा कार्यकारिणीचे माजी सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अश्विनी वरवडेकर, केमिस्ट व ड्रगिस्ट सेलचे जिल्हा संयोजक मधुकर निकमकर, पंचायत राज सेलचे जिल्हा संयोजक नरेंद्र बेलवलकर, अुसूचित समाजी मोर्चाचे सरचिटणीस रविंद्र तटकरे, सोशल मीडिया सेलचे जिल्हा संयोजक संदेश ओक, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कुणाल आंबेकर, चिपळूण ग्रामीण मंडल उपाध्यक्ष महेश शिंदे, उपाध्यक्ष संदीप सुखदरे, राकेश दाते, विलास चव्हाण, विनय दाते, संदेश किंजळकर, महेश दीक्षित, सारिका भावे, दिनेश लटके, संगीता पालकर,जगदीश गोरिवले, महेश नरळकर, अमेय सुर्वे, शक्तीकुमार चव्हाण, निनाद आवटे, रोहन जडे आदी उपस्थित होते.
यावेळी लोकशाही वाचवा अराजकता हटवा या संदर्भात माहिती देऊन पत्रक शहर व ग्रामीण मंडलात वाटप करण्याकारिता पदाधिकारी यांच्याकडे देण्यात आली .