रत्नागिरी २४ला होणार रत्नदुर्गवर शिवसृष्टीचे ना.उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन
ना.उदय सामंत त्यांच्या प्रयत्नाने रत्नागिरीच्या इतिहासात शिवसृष्टी करणार भर
रत्नागिरी :ना.उदयजी सामंत यांच्या माध्यमातून रत्नागिरीच्या इतिहासात भर पाडणारे आणि सोनेरी अक्षरात इतिहासाच्या पानावर लिहिले जाणारी गोष्ट म्हणजे रत्नागिरीच्या भगवती बंदर या ठिकाणी शिवसृष्टीचे साखारली जाणार आहे.रत्नागिरीतील जनतेसाठी तसेच पर्यटकांसाठी उभे केलेजाणार आहे. याचे भूमिपूजन उद्या रत्नागिरीचे पालकमंत्री महाराष्ट्राचे उद्योग मंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या हस्ते रत्नदुर्ग येथे सायंकाळी ६.०० वाजता मोठ्या थाटात केले जाणार आहे.
. रत्नागिरी जिल्ह्याला इतिहास लाभला असून सोनेरी अक्षरात लिहिल्या जाणाऱ्या क्षण याचे भूमिपूजन २४ ला रत्नागिरी मध्ये संपन्न होणार आहेत. यासाठी नाम.lउदयजी सामंत यांनी अनेक प्रयत्न करून छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी रत्नागिरी साकारली जाणार आहे.यावेळी राहुल पंडित -जिल्हाप्रमुख,शिल्पा सुर्वे – जिल्हा प्रमुख महिला आघाडी,बिपीन बंदरकर – शहरप्रमुख,स्मितल पावसकर – शहरप्रमुख महिला आघाडी, रत्नागिरी
गजानन पाटील – विधानसभा क्षेत्र प्रमुख,ऍड संकेत घाग,शहर संपर्क प्रमुख,अभिजित दुढे – शहर युवा सेना प्रमुख यांनी उपस्थित राहण्याचे अहवान केले आहे.