परतीच्या पावसाचा संगमेश्वरातील कोंड्ये, डिंगणी परिसराला तडाखा, वीज खांब कोसळून पंचक्रोशी अंधारात
संगमेश्वर : खाडीपट्ट्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी फटाक्यांच्या सुरात सूर मिसळून गडगडाट व वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या धुवांधार