खारवी समाज विकास पतसंस्थेच्या सौ.दीप्ती देवेंद्र कोळथरकर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या बेस्ट डायरेक्टर, सक्षम सहकार, सक्षम महिला पुरस्काराने सन्मानित
रत्नागिरी: महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सक्षम सहकार , सक्षम महिला पुरस्कार बेस्ट प्यून