संगमेश्वर बुरंबी ते देवशेत फणसवळे या रस्त्याचे काम व्हावे यासाठी उपोषणास बसलेल्या नागरिकांचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी चर्चा करून काढला मार्ग; उपोषण मागे.
रत्नागिरी : गेली दोन वर्ष बुरंबी ते देवशेत फणसवळे या संपूर्ण रस्त्याचे नवीन डांबरीकरण करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील सार्वजनिक