जिल्हयाची मतदार यादी शुध्दीकरणासाठीप्रशासनास नागरिकांनी सहकार्य करावे:जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह
रत्नागिरी :- मतदार यादीच्या पूर्व पुनरिक्षण कार्यक्रमातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देण्याच्या उपक्रमाचा जिल्हयातील सर्व नागरिकांनी