रत्नागिरी बाजारपेठेत हापूस म्हणून कर्नाटकी आंबा विक्री करणाऱ्यांना बागायतदारांचा दणका
रत्नागिरी :कर्नाटकी आंबा आणून रत्नागिरी बाजारपेठेत हापूस आंबा म्हणून विक्री सुरू आहे. व्यापाऱ्यांकडून सर्वसामान्य ग्राहकांच्या होणार्या फसवणूकीचा प्रकार आज (बुधवार)