मुंबई–गोवा महामार्गावरील अंजणारी पुलावर अपघात; जखमी प्रवाशांची पालकमंत्र्यांकडून जिल्हा रुग्णालयात जावून विचारपूस
रत्नागिरी, : मुंबई–गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील अंजणारी पुलावर आज पहाटे ट्रक आणि खासगी बसची धडक झाली. या दुर्घटनेत बसमधील प्रवासी