विद्यार्थ्याला मराठीतून घेतलेले शिक्षण समृद्ध करते : उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे
दामले विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ग्रंथप्रदर्शन, ग्रंथदिंडी रत्नागिरी : विद्यार्थ्याला मराठी भाषेतून घेतलेले शिक्षण समृद्ध करते, असे मार्गदर्शन उपजिल्हाधिकारी