जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने तक्रारदारांचे प्रश्न तातडीने निकालात काढावेत :जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह
रत्नागिरी,:– लोकशाही दिनामध्ये बहुतांशी प्रश्न हे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाशी निगडीत असतात. हे प्रश्न तक्रारदार आणि संबंधित अधिकारी यांना आजच