न्यू. व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी माहेर संस्थेच्या अनाथ मुलींसमवेत साजरा केला आंतरराष्ट्रीय बालिका दिन
संगमेश्वर :तालुक्यातील न्यू. व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल आंबेड बु. च्या विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊचे पैसे जमा करत निवळी येथील माहेर संस्थेत