दरड प्रवण भागातील नागरिकांना समुपदेशनाने स्थलंतरीत करानिवाऱ्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी यादी बनवा:जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह
रत्नागिरी : दरड प्रवण भागातील नागरिकांचे समुपदेशन करुन त्यांना स्थलांतरणास प्रवृत्त करावे. तसेच त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ज्यांची वैयक्तिक