रत्नागिरीत महायुतीचा ‘विजयाचा गुलाल’; ३२ पैकी २९ जागांवर वर्चस्व, उबाठा गटाचा बालेकिल्ला ढासळला
रत्नागिरी: कोकणच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक कामगिरी करत विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. नगराध्यक्ष पदासह