रत्नागिरीत ‘१०८’ रुग्णवाहिका ठरली जीवनदूत; ११ वर्षांत ४९२ मातांची रुग्णवाहिकेतच सुरक्षित प्रसूती
रत्नागिरी: आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांसाठी वरदान ठरलेली ‘१०८’ ही रुग्णवाहिका सेवा रत्नागिरी जिल्ह्यात खऱ्या अर्थाने ‘जीवनदायिनी’ ठरत आहे. वेळेवर रुग्णालयात पोहोचणे