केळये येथील खाडीतील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ रत्नसिंधू समितीचे सदस्य किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले
रत्नागिरी :मजगांव केळये पुलाजवळच्या खाडीतील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य किर्केट संघटनेचे उपाध्यक्ष आणि रत्नसिंधू समितीचे सदस्य किरणशेठ सामंत