‘कोकण शौर्य’ राष्ट्रीय मेनु २०२४ शिबिरचा एन.सी.सी. डायरेक्टर ब्रिगेडियर व्ही.एन.कुलकर्णी यांच्या उपस्थितीत शुभारंभ
रत्नागिरी, २ महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी कार्यालयाकडून १५ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर राष्ट्रीय स्तरावरील ‘कोकण शौर्य’ हे मेनू शिबिर आयोजित