जिल्ह्यात पुन्हा होणार स्वच्छतेचा जागर; ३० जानेवारीपर्यंत ग्रामस्वच्छता अभियान
रत्नागिरी :ग्रामीण स्वच्छतेची व्याप्ती वाढवण्यासाठी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाला जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. स्वच्छतेचा मंत्र ग्रामीण कुटुंबापर्यंत पोहचविण्यासाठी रत्नागिरी