स्वरूप सहकार सन्मान पुरस्कार देऊन सोमवार दिनांक २० नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्ह्यातील १० सहकार कार्यकर्त्यांना सन्मानित करणार : ॲड.दीपक पटवर्धन
रत्नागिरी :सहकार सप्ताहाचे निमित्ताने सहकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सहकार कार्यकर्त्यांना स्वरूप सन्मान पुरस्कार देऊन स्वरूपानंद सहकारी पतसंस्था गौरवणार आहे. सन्मान