
मार्लेश्वर याञौत्सवात मोफत टू व्हिलर दुरुस्ती शिबीर
देवरुख:- श्री देव मार्लेश्वरयाञौत्सवासाठी टु व्हिलर घेवून येणार्या भाविकांसाठी टु व्हिलर मोफत दुरुस्ती शिबीर घेण्यात आले.दोन दिवस हि मोफत सेवा दिली गेली.
लांजा तालुका टू व्हिलर मॅकॅनिकल असोसिएशनवतीने हे शिबीर घेण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी तहसीलदार अमृता साबळे,पोलीस निरीक्षक प्रदिप पोवार,सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते,रंजना कदम,रुपेश सावंत,त्नागिरी जिल्हा शाखाध्यक्ष फैयाज खतीब,लांजा अध्यक्ष नाझिम घारे,प्रमोद बारगुडे,दिलीप शिंदे,सुधाकर साळवी,अमित सनगर,रमेश जाधव,मिलिंद पवार,राजेंद्र वडके,राजु साटविलकर,राम गुरव,महेश सुर्वे,सौरभ गुरव,किशोर पावसकर,स्वप्निल सकपाळ,जितेंद्र गुरव,राज साळवी,सुरज विभूते,संकेत कालकर,राज गुरव,आदी उपस्थित होते.