रत्नागिरी नगरपालिकेचा प्रभागनिहाय निकाल
रत्नागिरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ मतमोजणी अपडेट
रत्नागिरी :
प्रभाग क्रमांक 1- मधून महायुतीचे उमेदवार वैभवी खेडेकर आणि नितीन जाधव विजयी
प्रभाग क्रमांक- 2 मधून महायुतीचे उमेदवार स्मितल पावस्कर आणि निमेश नायर विजयी
प्रभाग क्रमांक ३ मधून महायुतीच्या प्रीती सुर्वे, राजन शेट्ये विजयी
प्रभाग क्रमांक ४ मधून महाविकास आघाडीचे उमेदवार केतन शेट्ये आणि फौजिया मुजावर विजयी
प्रभाग क्रमांक ५ मधून महायुतीचे सौरभ मलुष्टे व पूजा पवार विजयी
प्रभाग क्रमांक ६ मधून महायुतीच्या मेघा कुलकर्णी व राजीव किर विजयी
प्रभाग क्रमांक-7 मधून महायुतीचे उमेदवार गणेश भारती आणि श्रद्धा हळदणकर विजयी
प्रभाग क्रमांक ८ महायुतीचे उमेदवार दत्तात्रय उर्फ बाळू साळवी आणि नाहीदा सोलकर
प्रभाग क्र ९ मधून महायुतीच्या सौ. सायली पाटील व विजय खेडेकर विजयी
प्रभाग क्रमांक १० मधून मानसी करमरकर व राजेश तोडणकर विजयी
प्रभाग क्रमांक ११ मधून महायुतीचे उमेदवार समीर तिवरेकर व सुप्रिया रसाळ विजयी
प्रभाग क्रमांक 12 मधून महायुतीचे उमेदवार राकेश नागवेकर आणि जागृती विलनकर विजयी
मिरकर वाडा प्रभाग क्रमांक १३ मधून महायुतीच्या आफ्रीन होडेकर व सुहेल साखरकर विजयी
प्रभाग क्रमांक 14 मधून महायुतीचे उमेदवार संतोष किर आणि निवेदिता कळंबटे विजयी
प्रभाग क्र १५ मधून महायुतीच्या उमेदवार वर्षा ढेकणे विजयी व महाविकास आघाडीचे उमेदवार अमित विलणकर विजयी
*प्रभाग क्र १६ मधून महायुतीचे रूक्सार खान आणि सोहेल मुकादम विजयी