जिल्ह्यात साडेतीन वाजेपर्यंत 58.31 टक्के मतदान
रत्नागिरी : जिल्ह्यातील 4 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतींसाठी आज सकाळी 7.30 वाजता ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत 83 हजार 283 मतदान झाले. एकूण 200 मतदान केंद्रावर 1 लाख 60 हजार 457 मतदारांपैकी 83 हजार 283 मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष 40 हजार 907, महिला 42 हजार 374 तर इतर 1 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
नगरपरिषद/नगरपंचायतीचे नाव, पुरुष मतदान, महिला मतदान, एकूण मतदान, झालेले मतदान, पुरुष, महिला, एकूण व टक्केवारी पुढीलप्रमाणे-
नगरपरिषद रत्नागिरी – पुरुष 31324, महिला 33421 इतर 1 एकूण मतदान 64746 पैकी झालेले मतदान – पुरुष 14213, महिला 14807, इतर 1 एकूण- 29021, 44.82 टक्के
चिपळूण – पुरुष 20986, महिला 21596 एकूण मतदान 42582 पैकी झालेले मतदान – पुरुष 10778, महिला 11.50 एकूण 21828, 51.26 टक्के
खेड – पुरुष 6500, महिला 7495 एकूण मतदान 13995 पैकी झालेले मतदान – पुरुष 3386, महिला 3961 एकूण 7347, 52.5 टक्के
राजापूर – पुरुष 3924, महिला 4219 एकूण मतदान 8143 पैकी झालेले मतदान – पुरुष 2573, महिला 2666 एकूण 5239, 64.34 टक्के
नगरपंचायत लांजा – पुरुष 7087, महिला 7145 एकूण मतदान 14232 पैकी झालेले मतदान – परुष 4423, महिला 4340 एकूण 8763, 61.57 टक्के
देवरुख – पुरुष 5208, महिला 5581 एकूण मतदान 10798 पैकी झालेले मतदान – पुरुष 3459, महिला 3505 एकूण 6965, 64.55 टक्के
गुहागर – पुरुष 2856, महिला 3105 एकूण मतदान 5961 पैकी झालेले मतदान –पुरुष 2075, महिला 2045 एकूण 4120, 69.12 टक्के.