
दुचाकी (टू-व्हिलर) वाहनाची मोफत दुरूस्ती व पंक्चर सेवा- हातिस उरूस
रत्नागिरी : दिनांक -१२ फेब्रुवारी उरूसाच्या सायंकाळी ६ वाजेल्यापासून (संपूर्ण रात्रीच्या वेळी ) दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत सेवा उपलब्ध
रत्नागिरी जिल्हा मेकॅनिक असोसिएशन तर्फे आयोजन
दुचाकी (टू-व्हिलर) वरून येत असताना रात्रीच्या वेळी दुचाकी नादुरूस्त झाल्यास अथवा पंक्चर झाल्यास भाविकांच्या डोळ्यासमोर मोठे संकंट उभे रहाते…. अशा रात्रीच्या वेळी शहरापासून दूर असलेल्या ठिकाणी भाविकांची गाडी कोण दुरुस्त करणार….. हि आर्त हाक भक्तांच्या मुखातून आम्हाला मिळाली….. आणि तेव्हापासून म्हणजेच “२००६” साला पासून आम्ही प्रत्येक यात्रेला “रत्नागिरी जिल्हा मेकॅनिक असोसिएशन” च्या वतीने रात्रीच्या वेळी दुचाकी वाहनांची मोफत दुरूस्ती व पंक्चर सेवा कॅम्प करण्याचा उपक्रम राबवत आहोत.*
*या यात्रेला रत्नागिरी जिल्हयातील प्रशासकीय यंत्रणा व पीर बाबर शेख ग्रामविकास मंडळ,यात्रा यशस्वी होण्यासाठी व सुरळीत पारपडण्यासाठी झटत असते. या मध्ये आमच्या असोसिएशन चा खारीचा वाटा.*
*भाविकांच्या दुचाकी गाडीला काही बिघाड झाल्यास अथवा गाडी पंक्चर झाल्यास दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा*
*१) धनंजय कदम:-९२२६५९७४७८*
*२) :-दिलीप शिंदे:-७३५०४५७०४०*
*३) समीर शेटे:-८१४९२६१०८५*
*४) गणेश शेंडे:-९३२५५०१९४९*
*५) महेश पालकर:-९४०४७६३५११*
*६) निखिल पुनसकर:-९८३४८८४७१५*
*७) अल्लाउद्दीन मेस्त्री :-७६६६७८४०८३*
८) *भावेश माचिवले :- ८४२५९७३७५६*
९) *मयुरेश यादव :-९६६५१४८८४१*
*१०) प्रमोद शिवलकर:-९८६००२६५९९*
*११) जितेंद्र भुते :- ९८२२१६१८७५*
*१२)अरबाज जमादार :- ९२८४८०८९३१*
*”उभे होतात मेकॅनिकचे मदतीचे हात, भक्तांचे होते समाधान”*
*|| आम्ही सर्व सेवेकरी मेकॅनिक||*