
सैतवडे बनवाडी येथे दरड कोसळल्याने घराची भिंत पडली
रत्नागिरी : सैतवडे बनवाडी येथील यशवंत वझे यांच्या घराच्या मागील बाजूस दरड कोसळून घरांची भिंत कोसळली.त्याची पाहणी करण्या साठी पालकमंत्री उदय सामंत व भैया शेठ सामंत यांनी तलाठी कवाळे यांना तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले.
त्यावेळी सैतवडे गाव चे सरपंच साजिद शेकासन, उप विभाग प्रमुख अजीम चिकटे, शाखा प्रमुख संदीप मेस्त्री,माजी सरपंच सागर कदम तसेच ग्रामस्थ उपस्थित होते