
दुचाकी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा
खेड, : शहरातील गजबजेल्या ठिकाणी असलेल्या एका शॉपिंग सेंटर समोरून ४० हजार रुपये किमतीची दुचाकी शनिवारी (ता. २) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चोरीस गेली होती.
ही दुचाकी रविवारी आंबये येथे आढळून आली असून, दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपेश दशरथ चव्हाण यांची दुचाकी दोघांनी ती दुचाकी चोरून नेली होती. ते दोघेही पोलिसांच्या हाती लागली.
……….