
पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रम पाली येथे संपन्न
शासनाचा उपक्रम घरी पोचण्यासाठी पालकमंत्री ना.उदय सामंत पोचले पालीच्या रेशन दुकानात
रत्नागिरी :राज्याचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी आज पालीच्या रेशन दुकान मध्ये जाऊन सरकारने गणेश उत्सवा निमित्ताने आनंदाचा शिधा वाटपच्या माध्यमातून परिसरातील लोकांना धान्य वाटप करण्यात आले.
सरकारच्या माध्यमातून शासनाचा उपक्रम घरी पोचण्यासाठी पालकमंत्री ना.उदयजी सामंत पालीच्या रेशन दुकानात त्यांनी आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी गणराच्या उत्सवाला डाळ,साखर,तेल,रवा,पीठ असे धान्याचे किट पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी देवेदर सिंह,पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी,अप्पर जिल्हाधिकारी श्री.बर्गे,जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी कीर्तिकुमार पुजार,प्रांतधिकारी जीवन देसाई,जिल्हा पुरवठा अधिकारी
तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.