संचित रजेवर असलेला आरोपी खेडमधून फरार
खेड : नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारा नरेश रघुनाथ म्हादलेकर रा. खेड हा बंदी संचित रजेवर बाहेर आला होता; मात्र पुन्हा कारागृहात हजर न झाल्याने त्याच्यावर फरार हा गुन्हा दाखल झाला आहे.
नरेश रघुनाथ म्हादलेकर हा बंदी क्रमांक सी १२५९२ या आरोपीस दि. ७ जुलै रोजी २८ दिवसांच्या रजेवर संचित रजेवर त्याची मुक्तता करण्यात आली होती. तो दि. ५ ऑगस्ट २०२३ पूर्वी हजर होणे गरजेचे होते. मात्र, तो हजर न झाल्याने त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम २२४ नुसार फरार घोषित करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.