
लोकशाही दिन 03 एप्रिल 2023 रोजी
रत्नागिरी :- जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. माहे एप्रिल 2023 चा लोकशाही दिन सोमवार 03 एप्रिल 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 01.00 ते 02.00 या वेळेत होणार आहे.